पारदर्शकता आर्थिक माहिती (Financials): १५ वा वित्त आयोग निधीचा तपशील लेखा परीक्षण (Audit Reports): १००% लेखा परीक्षण अनुपालन अहवाल. बैठक इतिवृत्त (Meeting Minutes): मासिक सभा, ग्रामसभा, आणि महिला सभेचे इतिवृत्त (PDF स्वरूपात अपलोड करा)